भारतीय रेल्वेत 7934 जागांसाठी पर्मनंट भरती! Indian Railway Permanent Recruitment

नमस्कार मित्रांनो 7934 जागांसाठी भारतीय रेल्वेत पर्मनंट भरती निघालेली आहे, त्यामुळे ही माहिती सर्वांना शेअर करा…
5 वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत असून प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असणार आहे, तर कोणते हे 5 पदे आहेत आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे सोबतच ऑनलाईन अर्जाची लिंक व भरती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…

एकुण जागा – 7951 (5 पदांसाठी)

• यापैकी 7934 जागा या खालील तीन पदांसाठी असणार आहे

1. ज्युनिअर इंजिनिअर
   > शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering) यापैकी कोणतेही.

2. डेपो मटेरिअल सुपरिटेंडंट
     > शैक्षणिक पात्रता – कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा

3. केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
    > शैक्षणिक पात्रता – B.Sc 45% मार्क्ससह (Physics/Chemistry)
 
• 17 जागांसाठी खालील दोन पदे असतील

4. केमिकल सुपरवाइजर/रिसर्च
    > शैक्षणिक पात्रता – केमिकल टेक्नॉलॉजी पदवी

5. मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
   > शैक्षणिक पात्रता – मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी

• वयोमर्यादा – 18 ते 36 वर्षे
(SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट असेल)

• नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत

• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
29 ऑगस्ट 2024 (रात्री 11:59 पर्यंत)

• ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC/EWS साठी 500 रुपये
SC/ST/महिलांसाठी 250 रुपये

• ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply

• इतर सर्व डिटेल (official PDF) : Download

Scroll to Top