• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Friday, July 17, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Nandu Patil Job's Updates

50 हजार जागांसाठी मेगभरती! “मुख्यमंत्री योजना दूत” Mukhyamantri Mahiti Duth Maharashtra

Nandu Patil by Nandu Patil
10/08/2024
Reading Time: 1 min read
10
50 हजार जागांसाठी मेगभरती! “मुख्यमंत्री योजना दूत” Mukhyamantri Mahiti Duth Maharashtra

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने आता एक नवीन पोस्ट काढलेली आहे योजना दुत असं या पदाच नाव असून यासाठी पन्नास हजार जागांची मेगा भरती निघालेली आहे..
त्यामूळे हे योजना दुत पद नक्की काय आहे, पात्रता काय असेल, पगार किती मिळेल याबद्दलची डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…

• शासन निर्णय:-
आता शासन निर्णय काय सांगतो ते पाहूया तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसिध्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी ५०,००० योजनादूत निवडण्यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम” सुरु करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

• आता नक्की योजनदुत काय आहे, कसे निवडले जातील आणि पगार किती असेल?

१) महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील.

२) ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ व शहरी भागात ५००० हजार लोकसंख्येसाठी १ योजनादूत या प्रमाणात एकूण ५० हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल.

३) मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी १०,००० प्रती महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. (प्रवास खर्च, सर्व भत्ते समावेशित)


• शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
१) वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार.
२) शैक्षणिक अर्हता- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर.
३) संगणक ज्ञान आवश्यक

• अर्जासाठी लागणारी कागदपत्रे
१) मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज.
२) आधारकार्ड.
३) पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र (Certificate)
४) अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला)
५) वैयक्तिक बँक खात्याचा तपशिल.
६) पासपोर्ट साईज फोटो.
७) हमीपत्र. (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील)

• शासन निर्णय (GR) : PDF Download

निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत ६ महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही. (लक्षात ठेवा फक्त सहा महिने हा जॉब असणार आहे) असे GR मध्ये सांगण्यात आलेले आहे

RELATED POSTS

RRB Technician Bharti 2026: भारतीय रेल्वेत 6,557 टेक्निशियन पदांची मेगाभरती

IBPS PO Bharti 2026: 6,715 जागांसाठी मेगाभरती! पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, पात्रता, पगार, परीक्षा पद्धत आणि अर्ज प्रक्रिया

AIIMS CRE Bharti 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1400+ पदांची मेगा भरती | पात्रता, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धत


• टीप : याच्या ऑनलाईन अर्ज ला अजून सुरुवात झालेली नाही, त्यामुळे जेव्हाही याचे ऑनलाईन अर्ज सुरू होतील तशी अपडेट आपल्या इंस्टाग्राम पेज आणि या वेबसाईटला देण्यात येईल…

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: cm majhi bahin ladki yojanacm Yojna duthMaharashtraMukhyamantri Yojna dutमहाराष्ट्रमुख्यमंत्री योजना दूतयोजना दूत
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Nandu Patil Job's Updates

RRB Technician Bharti 2026: भारतीय रेल्वेत 6,557 टेक्निशियन पदांची मेगाभरती

06/07/2026
Nandu Patil Job's Updates

IBPS PO Bharti 2026: 6,715 जागांसाठी मेगाभरती! पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, पात्रता, पगार, परीक्षा पद्धत आणि अर्ज प्रक्रिया

03/07/2026
Nandu Patil Job's Updates

AIIMS CRE Bharti 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1400+ पदांची मेगा भरती | पात्रता, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धत

30/06/2026
Nandu Patil Job's Updates

RRB Technician Bharti 2026 – 6565 जागांसाठी मेगा भरती | पात्रता, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पॅटर्न आणि संपूर्ण माहिती

20/05/2026
Nandu Patil Job's Updates

✈️ Airport Bharti 2026 – 4103 जागांची मोठी भरती | 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!!

03/05/2026
Nandu Patil Job's Updates

HSC Result 2026 Maharashtra Board – 12वी चा निकाल जाहीर! येथे पाहा थेट लिंक

01/05/2026
Next Post
Indian Railway Pharmacist Recruitment 2024, फार्मासिस्ट पदासाठी भरती!

Indian Railway Pharmacist Recruitment 2024, फार्मासिस्ट पदासाठी भरती!

Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँक भरती 2024

Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँक भरती 2024

Comments 10

  1. Rajjak Sayyed says:
    2 years ago

    Rajjak sayyed

    Reply
  2. Rajjak Sayyed says:
    2 years ago

    Mi hay kam gar

    Reply
  3. Rajjak Sayyed says:
    2 years ago

    Mi

    Reply
  4. Ro6 says:
    2 years ago

    Mukhymantri labharthi Yojana

    Reply
  5. Saurav Tonge says:
    2 years ago

    Yojna

    Reply
  6. Bhairappa Konade says:
    2 years ago

    Bankalagi

    Reply
  7. sham amrute says:
    2 years ago

    𝐇𝐢𝐢

    Reply
  8. Rajesh mankya kore says:
    2 years ago

    Homeguard Bharti

    Reply
  9. Rajesh manakya kore says:
    2 years ago

    Homeguard Bharti

    Reply
  10. Pragati jagdish puram says:
    2 years ago

    Akapur churmura armori gadchiroli jagdish puram 18agmil

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Airplane mode वर पण सुरू राहणार तुमचं इंटरनेट ;फक्त वापरा ही सोपी ट्रिक्स |How to use internet in Flight Mode

05/01/2024

अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Xiaomi ची स्मार्टटीव्ही, Sony वर मिळतोय 50% डिस्काउंट

01/11/2023

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025

11/11/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • Bharti Airtel Scholarship 2026-27: विद्यार्थ्यांना 100% फी, हॉस्टेल खर्च आणि मोफत लॅपटॉप! संपूर्ण माहिती
  • क्रेडिट कार्डचा Smart Use कसा करायचा? (Complete Marathi Guide)
  • RRB Technician Bharti 2026: भारतीय रेल्वेत 6,557 टेक्निशियन पदांची मेगाभरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In