• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Monday, June 2, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tech News

Reliance Jio Plan: रिलायन्स जिओ 30 दिवसांच्या वैधतेसह रिलायन्सचा सर्वात स्वस्त प्लॅन बघाच

Nandu Patil by Nandu Patil
10/11/2023
Reading Time: 1 min read
0

Reliance Jio: Jio, Airtel आणि Vi या भारतातील प्रमुख तीन दूरसंचार कंपन्या आहेत ज्या ग्राहकांना लक्षात ठेवून नेहमी नवनवीन प्लॅन घेऊन येतात. तसेच  या कंपन्या अतिरिक्त डेटा, OTT फायदे, रोलओव्हर डेटा इत्यादी ऑफर आपल्या ग्राहकांना देत असतात. त्यामुळे ग्राहक देखील त्या कंपन्यांकडे आकर्षित होतात.

RELATED POSTS

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

अनेक जण आता आपआपल्या गरजेनुसार  एक महिना, तीन महिने आणि एक वर्षाचे प्लॅन निवडत असतात. परंतु हे प्लॅन निवडत असताना अनेक जण आपल्याला कोणता प्लान परवडेल याच्या शोधात असतात . त्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे की, Jio हा टॉप टेलिकॉम ऑपरेटरपैकी आता एक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला jio च्या  30 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनबद्दल सविस्तर अशी चर्चा करणार आहोत, ज्यामधून तुम्हाला अमर्यादित डेटा आणि अनेक फायदे मिळतात. चला तर मग या जिओचा प्लॅन बद्दल जाणून घेऊया.

काय आहे रिलायन्स जिओचा ३० दिवसांचा प्लॅन?

मित्रांनो रिलायन्स जिओनी आता दैनंदिन डेटा मर्यादा नसलेला 30 दिवसाचा प्लॅन सादर केला आहे. Jio चा हा प्लॅन 296 रुपयांचा आहे.  या प्लॅनमध्ये तुम्हाला 25 GB डेटा देण्यात येतो आहे, हा डेटा तुम्ही कधीही आणि कितीही वापरु शकता. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डेटा वापरावरती दैनिक अशी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.

तसेच या  प्लॅन मध्ये तुम्हाला JioCinema, JioTV, JioCloud आणि JioSecurity सारखी अनेक अतिरिक्त सुविधा या प्लॅनमध्ये  तुम्हाला समाविष्ट आहेत.  तसेच या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देखील देण्यात आली आहे. तसेच तुमच्याकडे जर 5G फोन असल्यास, या प्लॅनमध्ये Jio वेलकम ऑफर देखील समाविष्ट आहे, जी अमर्यादित 5G डेटा तुम्हाला प्रदान करते.

तर मित्रांनो रिलायन्स जिओच्या नवीन प्लॅन बद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच नवनवीन प्लॅन बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: jio Best planjio Data planjio plan offersjio rechargejio recharge plannew jio planReliance Jio
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tech News

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

27/01/2025
Tech News

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

03/01/2025
Tech News

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

31/12/2024
Tech News

वनप्लस ग्रीन लाईन समस्येसाठी खास समाधान – आजीवन वॉरंटीची घोषणा!

27/12/2024
मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English
Tech News

मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English

08/07/2024
Tech News

Airtel आणि Jio च्या Recharge किमतीत वाढ! बघा नवीन किंमत आणि तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन.

29/06/2024
Next Post

Redmi 13 C Launch :  फक्त 11 हजारात 12 GB रॅम; रेडमी चा नवा स्मार्टफोन बाजारात

अपार क्रमांक कसा काढावा? कशासाठी होणार याचा वापर? पहा संपूर्ण माहिती- APAAR Card

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Realme Narzo N53 हा स्मार्टफोन तुम्हाला मिळतो अगदी स्वस्त, फिचर्स देखील जबरदस्त

01/11/2023

How to Recover Deleted Photos:चुकून डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओज असे करा रिकव्हर

23/09/2023

तीस हजार रुपयांमध्ये मिळणारे 5 सर्वात बेस्ट 5G स्मार्टफोन

25/06/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • Admission Alert: Complete List of Documents Required for Degree Courses After 12th
  • Indian Army TES Recruitment 2025
  • महावितरण मध्ये वायरमन व इलेक्ट्रिशियन या पदाच्या 132 जागांसाठी भरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In